सकाळच्या प्रवासापासून रात्री उशिरापर्यंतच्या डीप डाइव्हपर्यंत, Google Gemini हा तुमचा वैयक्तिक, प्रोॲक्टिव्ह आणि शक्तिशाली AI असिस्टंट आहे.
वापरकर्त्यांना Gemini का आवडते • आमची नवीनतम मॉडेल, Gemini 3.6 आणि Gemini Omni, उत्पादनक्षमता व क्रीएटिव्हिटीचे नवीन जग अनलॉक करतात. • Gemini Live सह गोष्टींवर चर्चा करा: रीअल टाइम विचारविनिमय करा किंवा तुम्हाला नेमके काय दिसत आहे यावर चर्चा करण्यासाठी तुमची स्क्रीन/कॅमेरा शेअर करा. • लांबलचक मजकुराऐवजी, तुम्हाला इंटरलीव्ह केलेल्या इमेज, टाइमलाइन आणि इंटरॅक्टिव्ह व्हिजुअलसह काळजीपूर्वक तयार केलेले प्रतिसाद मिळतात. • Gmail, Calendar, Google Photos, YouTube आणि Search यांसारखी तुमची आवडती Google अॅप्स कनेक्ट करून अधिक पर्सनलाइझ केलेली मदत मिळवा. • तुमच्या आशयासंदर्भात उत्तरे, सारांश आणि इनसाइट मिळवण्यासाठी दस्तऐवज, स्प्रेडशीट, फोटो, व्हिडिओ व आणखी बरेच काही अपलोड करा.
तुमच्या क्रीएटिव्ह कल्पना प्रत्यक्षात आणा • Nano Banana 2 वापरून फोटो जनरेट करा आणि संपादित करा: कॅमेरा व लायटिंग नियंत्रणे लागू करा, एकाहून अधिक इमेज ब्लेंड करून मॉकअप तयार करा, स्पष्ट मजकूर वापरून पोस्टर डिझाइन करा आणि सहजपणे डायग्राम तयार करा. त्यानंतर, आवश्यकतेनुसार आकार बदला. • Google AI Plus, Pro, Ultra आणि Workspace वापरकर्त्यांसाठी Gemini Omni वापरून तुमच्या कल्पनांचे सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये रूपांतर करा. • Lyria 3 वापरून कोणत्याही क्षणासाठी कस्टम साउंडट्रॅक तयार करा.
तुमची उत्पादनक्षमता बूस्ट करा • NotebookLM सह संशोधन करा: तुमच्या नोटबुकमधील स्रोतांवर आधारित असलेले अधिक सखोल, अधिक सुसंबद्ध प्रतिसाद मिळवा • अभ्यास करण्यात आणि परीक्षेची तयारी करण्यात मदत करणे सोपे झाले आहे: कस्टम सराव प्रश्नमंजुषा आणि परस्परसंवादी व्हिजुअल जनरेट करण्यासाठी तुमच्या वर्गातील टिपा अपलोड करा. • साध्या प्रॉम्प्टचे प्रोटोटाइपमध्ये रूपांतर करा: वेब पेज, गेम किंवा डॅशबोर्ड तयार करा. तुम्ही फिरतीवर असताना ऐकण्यासाठी तुमच्या फाइलचे पॉडकास्ट शैलीतील अवलोकनामध्ये रूपांतरदेखील करू शकता.
अपग्रेड केल्यावर आणखी बरेच काही अनलॉक करा Google AI Plus, Pro किंवा Ultra प्लॅनवर अपग्रेड करून तुमचा Gemini ॲप अनुभव पुढच्या पातळीवर न्या, ज्यामुळे तुम्हाला आणखी गुंतागुंतीच्या टास्क आणि प्रोजेक्ट हाताळण्यात मदत होईल.
तुम्ही Gemini अॅपची निवड केल्यास, ते तुमच्या फोनवरील प्राथमिक असिस्टंट म्हणून Google Assistant ची जागा घेईल. काही Google Assistant आवाज वैशिष्ट्ये अद्याप Gemini ॲपमध्ये उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.
Gemini ने लिहिणे, नियोजन करणे, शिकणे व इतर गोष्टींना सुरुवात करण्यासाठी चॅट करा
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर ११
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
laptopडेस्कटॉप
tablet_androidटॅबलेट
head_mounted_deviceXR हेडसेट
४.५
४.६३ कोटी परीक्षणे
५
४
३
२
१
Ashu 2496
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२१ सप्टेंबर, २०२६
माझं फोटो uplaod होतं नाही, गुगल वाले पण काही काम करत नाही
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Aakash Kokare
अनुचित म्हणून फ्लॅग करा
परीक्षणाचा इतिहास दाखवा
२१ सप्टेंबर, २०२६
xbnxvzn nsme mn be.endm sheme dnnenekeldhd e to khela e na e mail to you n forget the lock box e mail address through to you and your life 🧬 you n forget the past two or more characters you and I will send you n your you are the best you and I have to you and happy new 🆕 to you n your life is a good to know the best for the past few months back to know that I am to you and happy new year is a great day ahead you n your life 🧬 to khela hi nai hai na ki baat kar Rahi you are the best you n i y
५ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Prasad_ Ghaytadkar_8241
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१४ सप्टेंबर, २०२६
ya app mule me google lach visarloy ☺️☺️😎
६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
• Gemini 3.5 Flash आणि Gemini Omni सह उत्पादनक्षमता व क्रीएटिव्हिटीचे नवीन जग अनलॉक करा. • तुम्ही काय पाहत आहात हे Gemini ला दाखवा आणि Gemini Live मध्ये Nano Banana सह नवीन कल्पक परिसर तयार करण्यासाठी “हे रीइमॅजिन कर” असे म्हणून पहा.